Jump to content

चर्चा:एलईडी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिफ्रेक्टिव इंडेक्स ( निर्देशांक) (refractive index) याला मराठी प्रतिशब्द उपलब्ध असल्यास अथवा कोणाला ठाऊक असल्यास योग्य तो बदल करावा. मराठी माध्यमाच्या ८ वी ते १० वी च्या विज्ञान च्या पुस्तकात प्रकाशाशी संबंधित धड्यात असा शब्द मिळु शकतो.

तसेच P type आणि N tpye या दोन संज्ञांना मराठी प्रतिशब्द असल्याचे मला तरी माहित नाही , तसे खरेच नसल्यास कृपया याचा कोणी "प प्रकार" व " न प्रकार" असा बदल करु नये.

Start a discussion about एलईडी

Start a discussion