चर्चा:एन.सी.सी.

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुरुवातीला एक खुलासा ही चर्चा या लेखाच्या पानाबद्दल नसून या लेखात वापरलेल्या चित्राबद्दल आहे.

हे चित्र विकिपीडियावरून काढून टाकण्याविषयी मी आत्तापर्यंत दोनवेळा प्रचालकांना विनंती केलेली आहे. तरीही अजून हे चित्र वगळले गेलेले नाही. का वगळण्यात येऊ नये याचेही कारण कोणी सांगत नाही. या चित्राचा वापर अनेकवेळा केला जातो (मीच अनेकदा या चित्राचा लेखात झालेला वापर वगळलेला आहे सध्या तरी या आणि या लेखातील वापर मी वगळलेला आठवतोय.) तो या चित्राच्या उदाहरण.jpg या नावामुळे असेल असे वाटते. अपेक्षा आहे आतातरी कोणी प्रचालक हे चित्र ठेवावे की नाही यावर भाष्य करतील.

-संतोष दहिवळ २३:१९, २२ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]