चर्चा:एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यातील साच्यात,५०पेक्षा जास्त व्यक्ति मृत पावलेले अपघात निळ्या रंगात दाखविलेले आहेत असे नमुद आहे परंतु एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ हे हिरव्या रंगात दिसत आहे. योग्य ती दुरुस्ती करावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०५:४६, २६ मे २०१० (UTC)