चर्चा:उरुळी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर:

लेखात असे लिहिले आहे की: "या स्थानकावर पुण्याकडून दौंडकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात." तर मग दौण्डहून पुण्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या थांबत नाहीत काय???? --अभय होतू (चर्चा) ०३:०२, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)