चर्चा:इंदुमती पारीख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgTiven2240: नमस्ते. इंदुमती पारीख यांचे छायाचित्र विकीकॉमन्स वर उपलब्ध नाही, मी शोधले पण मला सापडले नाही. मग छायाचित्र कसे घालावे? धन्यवाद आर्या जोशी (चर्चा) ०७:०७, १८ जून २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी: एकाद्या लेखात चित्र नाही असले तरी चालेल. विकिममीडिया कॉमन्स वर कॉपीराईट मोफत चित्र उपलब्द नसले तर लेखात आपण ते टाकू शकत नाही. मराठी विकिपीडियावर गैर मुफ्ट चित्र चढवणे सुद्धा पबंदी आहे, व माझे मते ते इतर विपीवर सुद्धा चढवू शकत नाही कारण विश्वास आहे की भविष्यात ते चढवली जाऊ शकतो. (Cco पब्लिक डोमेन लायसन्स). एक्सटर्नल इमेज साठी {{External media}} वापरू शकता. त्याचे उपयोग इथे दिसत आहे. अधिक मदत लागली की आपण साद द्या --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:०७, १८ जून २०१८ (IST)