चर्चा:इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे नाव बदलून 'जागतिक निसर्ग संवर्धन संघटन' किंवा 'निसर्ग संवर्धनासाठीचे जागतीक संघटन' असे करुया का? आपणही नावे सुचवा. --सदस्य:प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ००:४४, २३ जानेवारी २०१६ (IST)