चर्चा:२०१६ साली आयसीसी तर्फे होणारे जागतिक टी-ट्वेंटी सामने
स्पर्धेचा लोगो दिसत नाही
नितीन कुंजीर (चर्चा) १२:२३, १८ मार्च २०१६ (IST)
सध्या दिलेले शिर्षक योग्य नाही असे वाटते.
या लेखातील बर्याच लिंक्स बदलल्या गेल्यामुळे मूळ पानाशी संपर्क तुटला आहे. तरी बदल करताना ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ही विनंती.
ह्या गोष्टी समजत नसतील तर बदल करण्याआधी योग्य ते प्रशिक्षण घेऊन मगच पुढे जावे.
नितीन कुंजीर (चर्चा) १०:५९, २३ मार्च २०१६ (IST)
---
मूळ शीर्षक होते : २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी . ते सामान्य वाचकासाठी अर्थहीन होतॆे. मुळात शीर्षक उचित असते, तर बदलण्याचा प्रश्न उद्भवला नसता. ... ज (चर्चा) ११:२९, २३ मार्च २०१६ (IST)
---
परंतू मूळ नावाशी साधर्म्य असणारे नाव मराठीत असावे असे वाटते. मूळ नाव ICC World Twenty20 हे आहे.
"२०१६ साली आयसीसी तर्फे होणारे जागतिक टी-ट्वेंटी सामने" ह्या शीर्षकापेक्षा "२०१६, आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक" किंवा याआधीच्या स्पर्धेसाठी दिल्याप्रमाणे "२०१६ आय.सी.सी. २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा" नाव जास्त योग्य आहे असे वाटते.
नितीन कुंजीर (चर्चा) १३:५२, २३ मार्च २०१६ (IST)