Jump to content

चर्चा:आत्मा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कठोपनिषदात म्हटले आहे-आपले शरीर म्हणजे रथ आहे. त्याचे घोडे म्हणजे आपली इंद्रिये. याचा लगाम म्हणजे आपले संयमी मन.आणि सारथी आहे बुध्दी. या रथाचा स्वामी कोण ? तर ते आपला आत्मा होय. ( कठ. १.४.९.) आर्या जोशी (चर्चा)

Start a discussion about आत्मा

Start a discussion