चर्चा:आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शीर्षकातील शुद्धलेखन[संपादन]

मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार नुसता 'अणू' हा शब्द मराठीत दीर्घान्त लिहीत असले, तरीही 'अणुऊर्जा' हा सामासिक शब्द बनवताना त्यातील 'अणु' या घटकशब्दाचे लेखन मूळ संस्कृतातील र्‍हस्वान्ताप्रमाणेच होते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:१५, २० ऑगस्ट २०१० (UTC)