चर्चा:अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी)
Appearance
चपखल शीर्षक हवे
[संपादन]अमृतेश्वर मंदिर केवळ पृथ्वीवर केवळ रतनवाडी गावात आहे, असा अपसमज सध्याच्या लेखावरून पसरायची शक्यता वाटते. माझ्या आठवणीनुसार पुण्यातदेखील मुठेच्या तीरावर अमृतेश्वर मंदिर आहे. याप्रमाणे अख्ख्या भारतीय उपखंडात अमृतेश्वराच्या नावाने बरीच मंदिरे असतील. त्यामुळे या लेखाचे शीर्षक स्थानांतरित करून 'अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी' असे लिहावे.
किंबहुना, नवीन लेख बनवताना लेखाचा "स्कोप" लक्षात घेऊन चपखल शीर्षक योजावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५७, १६ मार्च २०११ (UTC)