चर्चा:अनंत चतुर्दशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला समाजाभिमुख केले आणि दहा दिवसपर्यंत उत्सव करण्याची प्रथा सुरु केली असे मानले जाते. त्यामुळे दहाव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला सार्वजनिक तसेच काही घरगुती गणेशांचे विसर्जन केले जाते. वस्तुत: या दिवशी विष्णूच्या पूजनाचे व्रत केले जाते. आर्या जोशी (चर्चा)