चर्चा:अडोस पडोस (मालिका)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:अडोस पडोस (दूरचित्रवाहिनी मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)

या (तसेच इतर काही) लेखांचे शीर्षक मालिकानाव (दूरचित्रवाणी मालिका) असे हवे. दूरचित्रवाहिनी मधून विशिष्ट वाहिनी (channel) ध्वनित होते तर दूरचित्रवाणी हे television साठीचा प्रतिशब्द आहे. या मालिका कोणत्याही वाहिनीवर दाखवता येण्यासारख्या असल्यामुळे नावांत बदल करण्यात यावा असे माझे मत आहे.

अभय नातू १९:१३, ४ जुलै २०११ (UTC)