चर्चा:अगस्त्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ाआत्त्त्त्त्त्त् र्‍र्‍र्‍स्स्सी ?????

३० ऑक्टोबर २०१२ या दिवशी या लेखात भर घालताना 14.97.252.125 यांनी अगस्तीचा तारा ईशान्य कोणात असल्याचे लिहिले आहे. ही माहिती योग्य वाटत नाही. अगस्तीचा तारा हा आकाशात दक्षिण दिशेला दिसणारा एकमात्र मोठा तारा म्हणून ज्ञात आहे. हा तारा ईशान्येला कसा जाईल? आणि हा तारा आहे, नक्षत्र नाही!...J (चर्चा) २३:१९, १९ सप्टेंबर २०१४ (IST)Reply[reply]