चर्चा:अक्कलकारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अक्कलकारा या वनस्पतीला वेगवेगळी नावे आहेत का? मला आत्तापर्यंत खालील नावे सापडली आहेत. त्यांतली बरोबर कोणती असावीत? आणि कशावरून?

Anacyclus depressus

Spilanthes acmella

Spilanthes paniculata

Spilanthes oleracea

आकल्ल(संस्कृत)

आकार-करभ(संस्कृत)