चर्चा:अंजुम चोप्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१९९७चा जन्म आणि १९९५लाच पदार्पण ?[संपादन]

>>>२० मे १९९७ रोजी जन्मलेली अंजुम चोप्रा...... १२ फेब्रुवारी १९९५ रोजी न्यूझीलंडविरूद्ध क्राईस्टचर्च येथे आणि १७ नोव्हेंबर १९९५ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स इथे तिथे अनुक्रमे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि कसोटी पदार्पण केले.<<<<

आजरोजी लेखात वरील माहिती आहे. काळसुसंगततेचा विचार करता अशक्य दिसते. संतोष दहिवळ (चर्चा) २३:०२, ९ मार्च २०१४ (IST)