चरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चरी हे रायगड जिल्हयातील व अलिबाग तालुक्यातील गाव आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी याठिकाणी शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला.