चमिका गुणसेकरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चमिका दीमंता गुणसेकरा (२५ नोव्हेंबर, १९९९:कोलंबो, श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.