चंपाकळी हार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चंपाकळी हार हा स्त्रियांचा गळ्यात घालण्याचा एक पारंपरिक दागिना आहे. या दागिन्यातला प्रत्येक घटक हा सोन(चाफ्याच्या) कळीप्रमाणे फुगीर असतो. सोन्यात बनविलेल्या हा हाराची जडण-घडण कळ्यांच्या गजर्‍यासारखी दिसते.

चंपाकळी हार घातलेली एक नववधू
Plumeria alba2709449426

सोबतच्या छायाचित्रात चंपा हे फूल दाखविले आहे -

बाह्य दुवे[संपादन]

http://jewellery-indiaa.blogspot.com/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html