चंद्र-मंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


चंद्र -मंगल[संपादन]


आकाशात दिसणाऱ्या सूर्यमालेचा जन्म ४६० कोटी वर्षापूर्वी झालेला असून त्यात बुध, गुरू, मंगल, शुक्र, शनी, पृथ्वी हे ग्रह आहेत. हे ग्रह महाप्रचंड,अवाढव्य, जड असे असून ते सुर्याभोवती फिरणाऱ्या आहेत. हे ग्रह धातू, वायू, खडक यांच्यापासून तयार झालेले आहेत. पृथ्वी हा विशाल ग्रह असून तेथे सजीव सृष्टी पोषक वातावरण आहे. त्यामुळे तेथे मानव वस्ती आहे. पृथ्वीचा उपग्रह चंद्र असून तो पृथ्वीच्या एक १/४ आकारमानाचा आहे. पृथ्वी प्रमाणे तेथे समुद्र नाही. वातावरण नाही. गुरुत्वाकर्षण नाही. भविष्यात चंद्रावर मानव वस्ती करण्याचे नासाचे स्वप्न आहे.मंगल हा ग्रह थंड असून वाळवंटी आहेत.मंगळावरील जमिनीच्या थराखालील भरपूरप्रमाणत बर्फ असण्याच्या कयास आहे. पृथ्वी ते मंगळ हे अंतर पार करण्यासाठी यानाला लागलेला कालावधी ६ महिन्याचा होता.