चंद्रहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चंद्रहार हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील महिलांचा पारंपरिक दागिना आहे. हा दागिना गळ्यात बांधण्यात येतो. हा दागिना महिला वापरतात. एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. आजपर्यंत चंद्रहार अठराव्या शतकापासून चालू असलेला दिसतो. जुन्या काळी अशा वळ्यांच्या एका सरालाही चंद्रहार म्हणत. [१]

रचना[संपादन]

त्यात एकात एक अडकवलेल्या चपटया वळ्यांचे अनेक सर असतात. हे हार बेंबीपर्यंत लांब असू शकतात.

धातू[संपादन]

हे मोती व सोने या धातू मध्ये असते.


  1. ^ "गळ्यातली पारंपरिक आभूषणं". prahaar.in (en-US मजकूर). 2018-03-18 रोजी पाहिले.