चंद्रसेन वासुदेव दुर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चंद्रसेन वासुदेव दुर्वे
जन्म नाव चंद्रसेन वासुदेव दुर्वे
टोपणनाव लालू दुर्वे
मृत्यू इ.स. २०१३ [१]
कार्यक्षेत्र साहित्य, शिकार, वन्य जीवाभ्यास
भाषा मराठी

चंद्रसेन वासुदेव दुर्वे ऊर्फ लालू दुर्वे (जन्मदिनांक अज्ञात - इ.स. २०१३) हे मराठीतील शिकारकथांसाठी व वन्य जीवनाविषयीच्या लिखाणासाठी ओळखले जाणारे साहित्यिक व शिकारी होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) टिप्पणी
अरण्योत्सव
मृगयामित्र
निसर्गोपनिषद
पक्ष्यांविषयी अशी
ॲनिमल आर्क अनुभवकथन नवचैतन्य प्रकाशन
फ्रॅंक बकच्या सफरी अनुवादित लोकवाङ्मय गृह
रानावनातील गोष्टी अनुवादित
शिकारीचे दिवस अनुवादित नवचैतन्य प्रकाशन जे. ई. कॅरिंग्टन टर्नर यांच्या "मॅन-ईटर्स ॲंड मेमरीज" पुस्तकाचा अनुवाद
आठवणीतल्या शिकारकथा नवचैतन्य प्रकाशन
टायगर डेज अनुवादित दिलीप प्रकाशन
कॉल ऑफ द टायगर अनुवादित आरती प्रकाशन

मृत्यू[संपादन]

दुर्वे यांचे इ.स. २०१३ साली वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले [१].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. a b शिधये, श्रीराम. "शिकारी-लेखक". २४ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.