Jump to content

चंद्रशेखर खरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंद्रशेखर खरे हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक व नंबर थिअरी, कॅल्क्युलस आणि प्रोबॅबिलिटी या क्षेत्रांतील गणितातील उल्लेखनीय संशोधनासाठी पुरस्कार मीळालेले भारतीय सशोधक आहेत. त्याचे शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. त्या नंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापिठातून डॉक्टरेट मिळवली व टाटा मूलभूत संशोधन केंद्रात काही वर्षे काम केल्यानंतर अमेरिकेत प्राध्यापकी चालू केली.