Jump to content

चंद्रकांता (१९९४ मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंद्रकांता (दूरचित्रवाहिनी मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)
चंद्रकांता
दूरचित्रवाहिनी दूरदर्शन
भाषा हिंदी
प्रकार काल्पनिक
देश भारत
निर्माता नीरजा गुलेरी
दिग्दर्शक सुनील अग्निहोत्री आणि नीरजा गुलेरी
लेखक देवकीनंदन खत्री
कलाकार शाहबाज खान, शिखा स्वरूप, मुकेश खन्ना
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीत गायक सोनू निगम
प्रसारण माहिती
चित्रप्रकार एस डी (४८० आय )
पहिला भाग इ.स. १९९४
एकूण भाग ७३
वर्ष संख्या इ.स. १९९४ - इ.स. १९९६
निर्मिती माहिती
क्रियेटीव दिग्दर्शक सलीम आरिफ
कॅमेरा मल्टी कॅमेरा सेटप
कालावधी ५२ मिनिटे

चंद्रकांता ही काल्पनिक कथेवर आधारित हिंदी मालिका दूरदर्शनवर इ.स. १९९५ च्या दरम्यान प्रसारित झाली होती. ही मालिका देवकीनंदन खत्री यांच्या "चंद्रकांता" ह्या कादंबरीवर अंशतः आधारित होती. सदर मालिका विवादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे इ.स. १९९६ मध्ये तिचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. मालिकेचे प्रक्षेपण सुरू करण्यासाठी अखेर निर्मात्याला न्यायालयात धाव घ्यावी लागली होती.

बाह्य दुवे

[संपादन]