Jump to content

चंदू शिहोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंदू शिहोरा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन

चंदूभाई छगनभाई शिहोरा (जन्म १९६२) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेले उमेदवार आहेत.[][] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या रुत्विकभाई मकवाना यांचा २,६१,६१७ मतांच्या फरकाने पराभव केला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Bharatvarsh, TV9 (2024-06-05). "कौन हैं तीसरी बार सुरेंद्रनगर सीट BJP की झोली में डालने वाले चंदूभाई? 2.61 लाख वोटों से कांग्रेस के रुत्विकभाई को दी शिकस्त". TV9 Bharatvarsh (हिंदी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
  2. "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
  3. "2024 Gujarat Lok Sabha Election Results: Full list of winners on all 26 seats of Gujarat". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.