Jump to content

चंदर मोहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंदर मोहन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१३ सप्टेंबर 1965 संपादन
जन्मस्थानहिस्सार संपादन
वडीलभजनलाल संपादन
भावंडेKuldeep Bishnoi संपादन
अपत्यSiddharth Bishnoi संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदआमदार संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाThe Lawrence School, Sanawar संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन

चंदर मोहन बिश्नोई हे भारतीय राजकारणी आणि हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल बिश्नोई यांचा तो मोठा मुलगा आहे.[] ते सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत, तर यापूर्वी ते हरियाणा जनहित काँग्रेसचे सदस्य होते.[] कालका मतदारसंघातून ते सलग ४ वेळा हरियाणाच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत (१९९३-पोटनिवडणूक, १९९६, २००० आणि २००५) ऑक्टोबर २०२४ मध्ये ते पंचकुला मतदारसंघातून निवडून आले.[]

यांनी काही काळाकरता इस्लाम धर्म स्वीकारून चांद मोहम्मद हे नाव धारण केले होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Former Haryana chief minister Bhajan Lal dies of heart attack". एनडीटीव्ही. Press Trust of India. 3 June 2011. 18 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 April 2016 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Remember Chand Mohammad He is back as Chander Mohan, for votes". IndianExpress. 9 October 2014. 11 June 2022 रोजी पाहिले.
  3. "Panchkula Assembly Election Result 2024: Congress's Chander Mohan defeats BJP's Gian Chand Gupta by 1997 votes". टाइम्स ऑफ इंडिया. 8 Oct 2024. 15 Oct 2024 रोजी पाहिले.