चंदन हार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चंदन हार हा स्त्रियांचा घालण्याचा एक पारंपारिक दागिना आहे. हा एक सोन्याच्या साखळ्यांचा गुंतागुंतीचा दागिना आहे. यामध्ये सोन्याच्या ३-४ साखळ्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या असतात.

बाह्य दुवे[संपादन]

http://jewellery-indiaa.blogspot.com/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html