Jump to content

चंदन नाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड गावाजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसतात. पुढे गेल्यानंतर चंदनाच्या वनामधून वाहणारा एक नाला दिसतो त्याला चंदन नाला म्हणतात. याच्या काठाला मोर, पोपट असे रंगीबेरंगी पक्षी दिसतात. त्याचप्रमाणे कोतवाल, चंडोल, दयाळ, बुलबुल, सातभाई आणि सुगरण हे पक्षी दिसतात. या नाल्यानंतर दाट जंगल सुरू होते.

पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या