ग्वियेर्मो ओचोआ
Appearance
(ग्वयेर्मो ओचोआ या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्वियेर्मो ओचोआ (स्पॅनिश: Guillermo Ochoa; १३ जुलै १९८५, ग्वादालाहारा) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या ए.सी. अझाक्सियो व मेक्सिको ह्या संघांमध्ये गोलरक्षक ह्या स्थानावर खेळतो.