ग्रेटना ग्रीन
Appearance
ग्रेटना ग्रीन हे स्कॉटलंडमधील एक छोटे शहर आहे. एस्क नदीच्या मुखाशी इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या सीमेवर वसलेल्या या शहरात स्कॉटलंड तसेच जगभरातील अनेक जोडपी लग्न करण्यास येतात.
२१ मे, १९१५ रोजी येथील रेल्वे स्थानकात झालेल्या भीषण अपघातात २२६ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या.