ग्रॅनव्हिल डि सिल्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रॅनविल डि सिल्वा या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रॅनव्हिल निस्संका डि सिल्वा (१२ मार्च, १९५५:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९८३ ते १९८५ दरम्यान ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.