Jump to content

ग्रांड रॅपिड्स (मिनेसोटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रांड रॅपिड्स हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हे शहर इटास्का काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,८६९ होती.[१]

या शहराचे नाव येथील मिसिसिपी नदीवर असलेल्या ५.६ किमी लांबीच्या मोठी ओढ असलेल्या पात्रावरून पडलेले आहे. या ओढीमुळे मिसिसिपी नदीवरील स्टीमबोटींचे हे सगळ्यात उत्तरेचे स्थानक होते. सध्या ही ओढ ब्लॅंडिन पेपर मिलने बांधलेल्या बंधाऱ्याखाली गेली आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "2010 Census Redistricting Data (Public Law 94-171) Summary File". American FactFinder. 23 April 2011 रोजी पाहिले.