गोविंद करजोळ
Appearance
Deputy Chief Minister of Karnataka | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी २५, इ.स. १९५१ विजापूर जिल्हा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
गोविंद मुक्तप्पा करजोल (जन्म १९५१), हे एक भारतीय राजकारणी आहेत जे ४ ऑगस्ट २०२१ ते १५ मे २०२३ पर्यंत कर्नाटकचे प्रमुख आणि मध्यम पाटबंधारे, जलसंपदा मंत्री होते.[१]
ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[२][३] २०२४ मध्ये त्यांनी चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून लोकसभेचे सदस्य झाले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Karnataka gets three Deputy Chief Ministers". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2019-08-26. 2020-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Siddaramaiah govt protecting people benefiting by fake caste certificates: Govind Karjol". timesofindia.indiatimes.com. 29 October 2015. 31 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "BJP veteran Dalit leader Govind Karjol slams V K Singh on 'dog' comments, advises him to leave politics". india.com. 2015-10-28. 31 May 2016 रोजी पाहिले.