गोवर्धनराम त्रिपाठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी (गुजराती:ગોવર્ધનરામ માધવરામ ત્રિપાઠી; २० ऑक्टोबर, इ.स. १८५५:नडियाद, गुजरात - ४ जानेवारी, इ.स. १९०७:मुंबई, महाराष्ट्र) हे गुजराती लेखक होते. यांनी सरस्वतीचंद्र सहित अनेक कादंबऱ्या लिहिल्या.

२७ एप्रिल, २०१६ रोजी त्रिपाठी यांचे चित्र असलेल्या टपालतिकिटाचे प्रकाशन झाले.