Jump to content

गोलरक्षक (हॉकी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोलरक्षक, हॉकी या पानावरून पुनर्निर्देशित)

गोलरक्षक हा हॉकीच्या खेळातील खेळाडू असतो. सहसा हा आपल्या गोलच्या समोर उभा राहून चेंडूला गोलमध्ये जाण्यापासून रोखतो. गोलरक्षकाला चेंडू हाताळायची मुभा असते परंतु हातात घेतलेला चेंडू त्याला/तिला लगेचच जमिनीवर ठेवायला लागतो.