गोरखा (निःसंदिग्धीकरण)
Appearance
गोरखा शब्द अनेक प्रकारे वापरला जातो:
स्थाने
[संपादन]- गोरखा जिल्हा, नेपाळ - नेपाळमधील जिल्हा
- गोरखालॅंड - भारतामध्ये मूळ नेपाळी व्यक्तींनी मागितलेला भाग
- गोरखा राष्ट्र - नेपाळमधील ऐतिहासिक राजतंत्र
नाव
[संपादन]व्यक्ती
[संपादन]- गोरखनाथ - नाथ संप्रदायातील गुरू
इतर
[संपादन]- गोरखा एरलाइन्स - नेपाळमधील विमानवाहतूक कंपनी
- गोरखा बियर - नेपाळमध्ये तयार होणारे पेय
सैन्य
[संपादन]- गोरखा रायफल्स - या नावाने भारत आणि युनायटेड किंग्डमच्या अनेक रेजिमेंट आहेत
भारतीय सैन्य
[संपादन]- १ गोरखा रायफल्स - भारतीय लश्करातील रेजिमेंट
- ३ गोरखा रायफल्स - भारतीय लश्करातील रेजिमेंट
- ४ गोरखा रायफल्स - भारतीय लश्करातील रेजिमेंट
- ५ गोरखा रायफल्स - भारतीय लश्करातील रेजिमेंट
- ८ गोरखा रायफल्स - भारतीय लश्करातील रेजिमेंट
- ९ गोरखा रायफल्स - भारतीय लश्करातील रेजिमेंट
- ११ गोरखा रायफल्स - भारतीय लश्करातील रेजिमेंट
- गोरखाली सेना - नेपाळी सैन्याचे टोपणनाव