गोब्राह्मणप्रतिपालक
Appearance
गोब्राह्मणप्रतिपालक हे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना काही वेळा उल्लेखण्यासाठी वापरलेली उपाधी आहे. ही उपाधी शिवचरित्राच्या कोणत्याही प्रथमसाधनांत आढळत नसून, ती उत्तरकालीन साहित्यिकांनी वापरायला सुरुवात केली, असे या उपाधीच्या विरोधकांचे मत आहे.