गोंदवले
Appearance
गोंदवले हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे ६४ किमी अंतरावर आहे. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म, वास्तव्य व देहावसान गोंदवले येथे झाले. तेथे त्यांची समाधी, निवासस्थान, त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राममंदिर, दत्तमंदिर, शनिमंदिर या वास्तू आहेत.