गॉटलॉब फ्रेजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गॉटलॉब फ्रेजी

गॉटलॉब फ्रेजी (जर्मन: Friedrich Ludwig Gottlob Frege; ८ नोव्हेंबर १८४८ - २६ जुलै १९२५) हा एक जर्मन गणितज्ञ व तत्त्ववेत्ता होता.