गुस्ताव हाइनेमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bundesarchiv B 145 Bild-F029021-0010, Gustav Heinemann.jpg

गुस्टाफ वॉल्टर हाइनेमान (२३ जुलै, १८९९ - ७ जुलै, १९७६) हे पश्चिम जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष होते. हे १९६९-१९७४ दरम्यान सत्तेवर होते.

याआधी ते १०४९-५० दरम्यान पश्चिम जर्मनीचे गृहमंत्री आणि १९६६-६९ दरम्यान न्यायमंत्री होते.