गुळसडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुळसडी हे सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एक खेडे आहे.करमाळ्यापासुन हे खेडे सात कि.मि.दक्षीणेस आहे येथे भैरवनाथ मंदिर आहे [भैरवनाथाची] यात्रा वर्षातुन एक वेळेस असते. गावाची लोकसंख्या अंदाजे तिन साडेतिन हजार आहे त्यतिल तिस टक्के लोक शेतात वस्तीवर राहतात गावाशेजारील प्रमुख वस्त्या जाळेवस्ती खंडागळेवस्तीभंडारेस्ती येथील शेति हा प्रमुख व्यवसाय आहे तसेच पशुपालन हा जोडधंधा आहे गावात सात आठ दुध संकलन केंद्रे आहेत दुध संकलन केल्यानंतर ते [करमाळा] पुढील प्रकियेसाठी पाठवले जाते तसेच येथे दहावी पर्यत शालेय शिक्षणाची सोय विठामाई माध्यमिक विद्यालयात आहे