गुल फरोझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुल फरोझा (२८ डिसेंबर, १९९८:मुलतान, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. गुल यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करते.