Jump to content

गुलाम हैदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलाम हैदर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वब्रिटिश भारत, पाकिस्तान संपादन
जन्म तारीख1908 संपादन
जन्मस्थानहैदराबाद, पाकिस्तान संपादन
मृत्यू तारीख९ नोव्हेंबर 1953 संपादन
मृत्यूस्थानलाहोर संपादन
व्यवसायसंगीतकार, संगीतकार संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1932 संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन
वाद्यसंवादिनी संपादन

ग़ुलाम हैदर हे एक हिंदी चित्रपट संगीतकार होते. कमर जलालाबादी यांच्या पहिल्या चित्रपट गीताला - दुनिया में गरीबों को आराम नही मिलता'ला त्यांनी संगीतबद्ध केले होते.