गुरदेवसिंग खुश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुरदेवसिंग खुश हे भारतीय कृषिशास्त्रज्ञ आहेत. शेतीविषयक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.