गुण गाईन आवडी (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गुण गाईन आवडी
लेखक पु. ल. देशपांडे
भाषा मराठी
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९७0
चालू आवृत्ती ५ (१९९६)
आय.एस.बी.एन. 81-7486-041-X

’माझ्या कुंडलीत ज्योतिष्यांना न दिसणारा एक फार मोठा भाग्ययोग आहे. मला प्रत्यक्ष किंवा असामान्य कर्तृत्वाच्या रुपाने अप्रत्यक्ष भेटलेली माणसे हे ह्याच भाग्ययोगाचे फल आहे. त्यांपैकी काही माणसांचे हे गुणगान आहे.’ - पु.ल.

अनुक्रमाणीका

१. - केशवराव दाते - फेब्रुवारी ७२ - १

२. - माझे एक दत्तक आजोबा - दिवाळी ६७ - १७

३. - भास्करबुवा बखले - ऑक्टोबर ६९ - ३२

४. - हे देवाघरचे लेणे - जानेवारी ६९ - ४८

५. - बाबा आमटे : एक विज्ञानयोगी - मे ६८ - ६१

६. - एक गाण्यात राहणारा माणूस - एप्रिल ७३ - ८१

७. - एका जुन्या सैन्याचा सेनापती - डिसेंबर ६७ - ९१

८. - आनंदयात्री बाकीबाब - दिवाळी ७० - ९९

९. - स्वरूपसुंदर बापू माने - फेब्रुवारी ७३ - ११८

१०. - ’मुली, औक्षवंत हो!’ - एप्रिल ६७ - १२६

११. - डॉ. लोहिया: एक रसिक तापस - मार्च ६८ - १३५

१२. - वसंत पवार - दिवाळी ६५ - १४४

१३. - पं. वसंतखाँदेशपांडे - मे ७० - १५१

१४. - इरावतीबाई : एक दिपमाळ - ऑगस्ट ७० - १६८

१५. - मंगल दिन आज - एप्रिल ७४ - १८०