गुंठा
Jump to navigation
Jump to search
गुंठा हे जमीन मोजण्याचे एकक आहे.
इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महसुला करिता सबंध देशाची उभी आडवी मोजणी केली. हे काम त्यांच्या गुण्टर नावाच्या अधिकाऱ्याने केले. त्याने मोजणी साठी ३३ फुट लांबीची साखळी वापरली. त्याला गुण्टर चेन म्हणत असत. त्यामुळे ३३ बाय ३३ फुट गुण्टर चैनने मोजलेला जमीनीचा तुकडा म्हणजे एक गुण्टर (गुंठा) हे रूढ झाले आहे.[ संदर्भ हवा ]