गिरिमित्र जीवनगौरव सन्मान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिरिमित्र जीवनगौरव सन्मान हा २००५ सालापासून गिरीमित्र संमेलनातर्फे संपूर्ण जीवन काळात गिर्यारोहण क्षेत्रासाठी मोलाचे योगदान करणा-या गिर्यारोहकांना दिला जातो.[१]


संदर्भ[संपादन]