Jump to content

गालिक साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गालिक साम्राज्य
Imperium Galliarum
२६०२७४


इ.स. २६८ मधील रोमन साम्राज्य. गालियाचे साम्राज्य हिरव्या रंगात.
राजधानी कलोनिया ॲग्रिप्पिना (आजचे क्योल्न, जर्मनी)
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख २६०-२६८ पोस्ट्युमस पहिला
२७०-२७४ टेट्रिकस दुसरा
अधिकृत भाषा लॅटिन

इ.स. २६० मध्ये रोमन साम्राज्याच्या तिसऱ्या शतकातील संकटपर्वामध्ये गालिया व ब्रिटन हे रोमच्या शासनापासून स्वतंत्र झाले. या साम्राज्याचा भूभाग रोमन गॉल (फ्रान्स), ब्रिटन, जर्मानिया व आयबेरिया (काही काळापुरता) इतका मोठा होता. पुढे इ.स. २७४ मध्ये रोमन सम्राट ऑरेलियन याने गालियाचा पराभव करून हे भूप्रदेश रोमन साम्राज्यास पुन्हा जोडले.