गारलँड काउंटी, आर्कान्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॉट स्प्रिंग्ज येथील गारलँड काउंटी न्यायालय

गारलँड काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हॉट स्प्रिंग्ज येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,००,१८० इतकी होती.[२]

गारलँड काउंटीची रचना ५ एप्रिल, १८७३ रोजी झाली.[३] या काउंटीला आर्कान्साच्या अकराव्या गव्हर्नर ऑगस्टस हिल गारलँडचे नाव दिले आहे.[४][५] गारलँड काउंटी हॉट स्प्रिंग्ज महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Census - Geography Profile: Garland County, Arkansas". United States Census Bureau. January 20, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Garland County - Encyclopedia of Arkansas". www.encyclopediaofarkansas.net. 2015-08-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Profile for Baxter County, Arkansas, AR". ePodunk. Archived from the original on December 27, 2018. August 14, 2012 रोजी पाहिले.
  5. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 134.