Jump to content

गाया (दुर्बीण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गाया
Gaia
साधारण माहिती
एनएसएसडीसी क्रमांक २०१३-०७४ए
संस्थाइ.एस.ए.
मुख्य कंत्राटदार ईएडीएस ॲस्ट्रिअम
ई२व्ही टेक्नॉलॉजीज्
सोडण्याची तारीख १९ डिसेंबर, २०१३
कुठुन सोडली गयाना अंतराळ केंद्र, फ्रान्स
सोडण्याचे वाहन सोयूज
प्रकल्प कालावधी नियोजित: ५ वर्षे; एक ते चार वर्ष मुदतवाढ शक्य[][]

पश्चात: &0000000000000011.000000११ वर्षे, &0000000000000002.000000२ दिवस
वस्तुमान७१० किलो (१,६०० पौंड)[]
कक्षेचा प्रकार लिसॅजस कक्षा; पृथ्वी-सूर्य लॅग्रांज बिंदू
कक्षेची उंची अपसूर्य बिंदू: २,६३,००० किमी
उपसूर्य बिंदू: ७,०७,००० किमी
कक्षेचा कालावधी १८० दिवस
व्यास१.४५ मी × ०.५ मी (४.८ फूट × १.६ फूट)
एकूण क्षेत्रफळ ०.७ मी
संकेतस्थळ
sci.esa.int/gaia/

गाया (Gaia) ही युरोपीय अंतराळ संस्थेने (इ.एस.ए) ताऱ्यांचे अंतर, गति आणि दृश्यप्रत मोजण्यासाठी बनवलेली अंतराळ वेधशाळा आहे.[][] या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आत्तापर्यंतची खगोलीय वस्तूंची सर्वात मोठी आणि अचूक त्रिमितीय अंतराळ तालिका (कॅटॅलॉग) बनवणे आहे, ज्यामध्ये मुख्यत: तारे पण त्याचबरोबर ग्रह, धूमकेतू, लघुग्रह, क्वेसार यासारख्या अंदाजे १ अब्ज गोष्टींचा समावेश असेल.

गाया अंतराळ वेधशाळा

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "When will Gaia stop observing? What happens with the satellite afterwards?", Gaia: Frequently Asked Questions
  2. ^ "Gaia: fact sheet".
  3. ^ "Frequently Asked Questions about Gaia".
  4. ^ "ESA Gaia home". 2013-10-23 रोजी पाहिले.
  5. ^ Spie (2014). "Timo Prusti plenary: Gaia: Scientific In-orbit Performance". SPIE Newsroom. doi:10.1117/2.3201407.13.