गर्न्सी महिला क्रिकेट संघ
मार्गदर्शक
गर्न्सी | |
![]() | |
कर्णधार | गुंजन शुक्ला |
पहिला सामना | |
पर्यंत ३१ ऑगस्ट इ.स. २०२१ |
गर्न्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये गर्न्सीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
जर्सीविरुद्ध गर्न्सी महिलांनी ३१ मे २०१९ रोजी पहिला अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.